महाराष्ट्र दिनानिमित्त, पुणे मेट्रोच्या जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानकावरील मुख्यालय परिसरात, महामेट्रोचे मा. व्यवस्थापकीय संचालक श्री. श्रावण हर्डीकर (भाप्रसे) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी पुणे मेट्रोचे कार्यकारी संचालक, संचालक व वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.