A special transit card for students, up to graduation.
30% Discount
on Line 1 Line 2
For Students
(up to Graduation)
Mobile Number
(Optional)
View in Pune Metro
Mobile App
Maximum Balance Limits:
| Chip Balance | ₹2,000 |
| Combined Chip + Host Balance | ₹3,000 |
In case of loss, damage or theft, the card cannot be replaced and the chip balance available on the card cannot be recovered.
The card can be used only for travel purposes and cannot be used for retail or e-commerce purchases.
पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी एक विशेष ट्रान्झिट कार्ड.
३०% सवलत
लाईन १ लाईन २ वर
विद्यार्थ्यांसाठी
(पदवीपर्यंत)
मोबाईल क्रमांक
(ऐच्छिक)
कार्डची वैशिष्ट्ये
*पुणे मेट्रो ॲपमध्ये* पाहता येते
कमाल शिल्लक मर्यादा:
| चिप शिल्लक | ₹२,००० |
| चिप + होस्ट एकत्रित शिल्लक | ₹३,००० |
कार्ड हरवल्यास, खराब झाल्यास किंवा चोरीला गेल्यास, ते पुन्हा मिळवता येणार नाही आणि कार्डवरील चिप बॅलन्सही परत मिळवता येणार नाही.
हे कार्ड केवळ प्रवासाच्या उद्देशासाठी वापरले जाऊ शकते; किरकोळ खरेदी किंवा ई-कॉमर्स व्यवहारांसाठी याचा वापर करता येणार नाही.